iConnection   iConnection महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित
सौर कृषीवाहिनी योजना
iConnection1    
अर्जदाराने अर्जासोबत प्रक्रिया शुल्क रु १०,०००/- + १८% ( वस्तू व सेवा कर ) अर्जाच्या पुढील कार्यवाहीसाठी भरावे For Govt and Grampanchayat Land all documents are made optional
नोंदणी केलेली आहे? येथे लॉग इन करा.
  Both Applicant and Employee login here
For employee use RAPDRP Credentials
 
 
     
 

पासवर्ड विसरलात ? ( Only for applicants )

 
 

नवीन युजर इथे नोंदणी करा

 
अर्जदारास सूचना
1. प्रत्येक अर्जदाराने प्रथम नोंदणी करावी लागेल.
2. नोंदणी केल्यानंतर अर्जदाराने जमीन भाडेपट्टीसाठी अर्ज करण्यासाठी योग्य युजर-आयडी / पासवर्डने लॉग इन करावे लागेल.
3. अर्जदाराने एका जागेसाठी एकच अर्ज करावा लागेल
कोण अर्ज करू शकते ?
1. अर्जदार हे स्वतः शेतकरी ,शेतकऱ्याचा गट
2. कॉपरेटिव्ह सोसायटी ,वॉटर युसर असोसिएशन
3. साखर कारखाने , जल उपसा केंद्र ,
4. ग्रामपंचायत ,उद्योग आणि इतर संस्था यापैकी कोणीही असू शकतात .
जागेची पात्रता
1. जागेचे क्षेत्रफळ कमीत कमी ३ एकर ते जास्तीत जास्त ५० एकर असावे.
2. महावितरण च्या ३३/११ K .V उपकेंद्राजवळील जमिनीला प्राधान्य देण्यात येईल ( ५ कि .मी च्या आतील).
 
 

सौर कृषि वाहिनी योजनेची माहिती पुस्तिका